स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर (Shankarrao Pendharkar) यांचा जन्म २० जानेवारी १९२४ रोजी देवरूख- रत्नागिरी येथील हरपुडे गावी झाला…प्राथमिक शिक्षण १९३९ साली इयत्ता सातवी परीक्षा पास झाले.…नोव्हेंबर १९३९ ते डिसेंबर १९४० कालावधीत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते…स्वातंत्र्य संग्रामात उडी…डिसेंबर १९४१ भागलपूरच्या सत्याग्रहात सामील झाले …. बिहारच्या भागलपूर भागातून स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला आणि लाठीमार झेलून झेंडा फडकावला…..